Ferfar #1848 · तपोवन
मोटाळा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन घेणार : स्व. रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा शाखा धामणगाव बढे तर्फे प्रवीण दादाराव इंगळे लिहुन देणार : साधना शालिग्राम काळे रा. तपोवन यांनी त्यांचे गट नंबर 137 चे एकूण क्षेत्र 0.35 हे आर व गट नंबर 140 क्षेत्र 0.81 हे आर वर दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील वाढीव गहाणखत दस्त क्रमांक 2900/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री साधना शालिग्राम काळे , यांनी अर्ज दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील वाढीव गहाणखत दस्त क्रमांक 2900/2026 दिनांक 01/09/2026 दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.