सातबारा Watch

← पिंपळपाटी

Ferfar #923 · पिंपळपाटी

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
दिपाली श्रीकृष्ण इंगोले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मौजे पिंपळपाटी येथील खातेदार सुजाता पवन घाटे यांनी त्यांचे व त्यांचे पती पवन सुनील घाटे यांचे नावे असलेले गट क्रमांक 54 मधील सामाईक क्षेत्रातील विहीर नोंदिकरिता प्रतिज्ञालेख करून दिला.प्रतिज्ञालेख क्रमांक- 2650039781268200205920 प्रतिज्ञालेख दिनांक – 23/10/2026 . प्रतिज्ञालेख नुसार अधिकार अभिलेखातील इतर अधिकारात " पवन सुनील घाटे व सुजाता पवन घाटे यांची १ विहीर." अशी नोंद घेण्यात आली.