Ferfar #4439 · बोराखेडी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- शिवानंद ओंकार काळे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : दि.नांदुरा अर्बन को-ऑप बँक लि.नांदुरा शाखा मोताळा , मोताळा
लिहुन देणार : जुगलकिशोर दिनानाथ झंवर रा. बोराखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 48 यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 2855 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 43 चौ मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुगलकिशोर दिनानाथ झंवर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.