Ferfar #3944 · राजुर
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- अजितकुमार शंकर पालवे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थाप राजर्षी शाहु ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरपूर शाखा कोथळी तर्फे जावेद खान हसन खान
गहाणखत लिहुन देणार : शेख साबीर शेख शब्बीर रा. राजुर यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3177-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 256 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख साबीर शेख शब्बीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.