सातबारा Watch

← आडविहीर

Ferfar #2718 · आडविहीर

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
नंदा सुरेश देवकर
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- श्रीराम नथ्थु नारखेडे रा. आडविहीर(खाता क्रमांक477) यांचे गट/सर्व्हे क्रमांक286, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शितल नवल मावतवाल रा. बुलढाणा , (खाता क्रमांक :-1275)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोताळा जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2954 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.