सातबारा Watch

← मोताळा

Ferfar #10080 · मोताळा

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
87/अ
Talathi
संतोष दिवाकर कानफाडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एल.एन.डी.-18/मोताळा/07/2026-27 आदेश दिनांक : 09/09/2026 वि.जिल्हाधिकारी यांचे आदेश क्रमांक रा.प्र.क्र.एल.एन.डी.-18/मोताळा/07/2026-27 दिनांक ०९ सप्टेंबर 2026 अन्वये अजय वसंत मिरगे, उषाबाई वसंत मिरगे, गजानन विजय मिरगे, मंगलाबाई विजय मिरगे, योगेश वसंत मिरगे, सतीश वसंत मिरगे यांना वारस हक्काने आलेली २.00 हे आर जमीन भोगवटदार वर्ग २ मधुन भोगवटदार वर्ग १ करण्यात आली.