Ferfar #1786 · खरबडी
मोटाळा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- संतोष दिवाकर कानफाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी
लिहून घेणार : शेख नाजिम शेख तस्लीम
यांनी सर्व्हे क्रमांक : 59 तपशिल : प्रमाणे शेख नाजिम शेख तस्लीम ,शेख शोएब शेख कलीम यानी एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी तर्फे सागर अशोकराव घोंगटे यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1719
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक मोताळा यांचे रिलीज डीड दस्त क्रमांक ३४४९ दिनांक २९/१०/२०२६ व एच डी एफ सी बँक लि शाखा बोराखेडी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक २८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.