Ferfar #2587 · वरूड
मोटाळा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : आय आय सी बँक शाखा खरबडी
लिहुन घेणार : मंदाबाई साहेबराव जंगले व साहेबराव जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक 271 वर फेरफार क्रमांक 1579 ने घेतलेला बोजा आय आय सी बँक शाखा खरबडी कडून कर्ज रु ३,५९,९००/- बोजा साहेबराव व मंदाबाई जंगले
सर्व्हे क्रमांक 272 वर फेरफार क्रमांक 1572 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय खरबडी बँक कडून कर्ज रु ३५९९०० साहेबराव जंगले व मंदाबाई जंगले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि :- 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.