सातबारा Watch

← वरूड

Ferfar #2591 · वरूड

मोटाळा, बुलडाणा · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
271, 272
Talathi
नंदा सुरेश देवकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 अर्जदार :- शशीभूषण रामभाऊ पाटील रा. पुणे ता. पुणे जि. पुणे यांचा अर्ज तहसील कार्यालय मोताळा येथे दाखल केला असुन विद्यमान नायब तहसीलदार (महसुल ) मोताळा यांचे न्यायालय यांचे आदेशाने महाराष्ट्र शासनाचे राजपत्र क्रमांक गुरुवार ते बुधवार जून ५ - ११ , २०२५ / जेष्ठ १५ -२१ शके 194७ (N -२५१७९८०) प्रमाणे दाखल केलेल्या मौजे वरुड येथील ग. नं. २७१ व २७२ च्या जमीनीचे खातेदार शशीभूषण रामभाऊ पाटील यांचे नाव संगणीकृत अधीकार अभीलेखावर सध्या शशीभूषण रामभाऊ जंगले ऐवजी शशीभूषण रामभाऊ पाटील करण्याचा आदेश विद्यमान नायब तहसीलदार (महसुल ) मोताळा यांचे कोर्टात रा.प्र.क्र/.आर.टी.एस.64/ आडविहीर, वरुड /१५ /२०२६ -२७ दि:- २६/१०/२०२६ वरुन नाव दुरुस्त केले.