Ferfar #1349 · भंडारी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- ज्ञानेश्वर श्रीराम नागरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मौजे भंडारी येथिल गट न ६५ मधिल ७/१२ मध्ये गुलाबसिंग उत्तमसिंग बिल्लारे यांचे नाव व कर्जाचा बोजा चुकिने आल्यामुळे सदर नोंद कमी करण्याबाबत अर्जदार - कैलास मधुकर चोपडे यांनी लेखी अर्ज व हस्तलिखित फेरफार सादर केला आहे. सदर कागदपत्रे पाहली असता 7/12 वरील बोजा हा चुकीने नोद्विल्या गेला आहे. करिता सदर 7/12 वरील चुकीचा बोजा नोंद कमी करण्यात येत आहे.