सातबारा Watch

← हिवरा खु.

Ferfar #1064 · हिवरा खु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 20, 21, 24, 25, 27, 3, 52, 53, 57, 58, 59, 8, 9
Talathi
वैशाली जनार्दन गवळी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : उपजिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र. भूसंपादन ( ल.सी.का.) म.स./कावी/357/2026 दि. 25.08.2026 आदेश दिनांक : 25/08/2026 उपजिल्हाधिकारी भूसंपादन (लघु सिंचन कामे ) जिल्हाधिकारीकार्यालय बुलडाणा आदेश क्रमांक जा.क्र. भूसंपादन ( ल.सी.का.) म.स./कावी/357/2026 दि. 25.08.2026 सदर आदेशान्वये वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पा अंतर्गत भूसंपादन प्रकरण क्रमांक 12/2026 -2027 मौजे हिवरा खुर्द येथील पुढील प्रमाणे गट क्रमांक व हे आर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. परिणामी या अधिसूचित क्षेत्राला पूर्वोक्त अधिनियमाचे कलम 11 (4) खालील तरतुदीनुसारहस्तांतरण विषयक निर्बंध स्थापीत करण्यात आले आहेत. गट क्र. 3 – 1.40, 8 – 4.50, 9 – 0.82, 10- 1.18, 20 – 0.01, 21 – 1.61, 24 – 1.07, 25 – 0.97 , 27 – 1.04, 52 – 2.30, 53 – 1.79 , 57 – 0.06 , 58 – 0.89 , 59- 1.32 एकूण 18.96 हे आर यानुसार अधिसूचित क्षेत्राच्या हस्तांतरण बंदीची संबधित 7/12 चे इतर अधिकारात नोंद घेतली असे.