सातबारा Watch

← निपाणा

Ferfar #2520 · निपाणा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
वैशाली जनार्दन गवळी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 मौजे निपाना येथील खातेदार सौरभ दिलीप अंभोरे गट नं 222 यांनी पंजाब न्याशनल बँक शाखा खामगाव यांचे दिनांक 8/06/2026 चे 0277/NOC/KCC/AE -35154 पत्र दिल्यानुसार सौरभ दिलीप अंभोरे यांचे गट नं 222 वरील 95,000 रु बोजा कमी करण्यात येत आहे . तसेच फेरफार न 145 नुसार दिलीप रामराव अंभोरे यांचा गट नं 222 वरील पंजाब न्याशनल बँक शाखा खामगाव बँकेचा बोजा रु 235,000 कायम ठेवण्यात येत आहे .