सातबारा Watch

← पिंपळगांव राजा भाग - 1

Ferfar #9254 · पिंपळगांव राजा भाग - 1

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
चंद्रकांत प्रल्हाद पिसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026अर्जदार युनूस खान अहेमद खान राहणार पिंपळगाव राजा यांनी त्यांचे गट क्रमांक 93 खाते क्रमांक 1596 क्षेत्रफळ 0.74 हेक्टर आर क्षेत्रामध्ये स्वतःच्या पैशाने स्वातंत्र्य विहीर खोदलेली असल्याचे अर्ज व प्रतिज्ञापत्र दिले आहे. प्रतिज्ञापत्र क्रमांक 265003981 1268200312365 दिनांक 14 ऑगस्ट 2026 या प्रतिज्ञापत्रानुसार व प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विहीर आढळून आल्याने हा फेरफार नोंदविला आहे. .