Ferfar #2872 · पारखेड भाग - 1
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- शैलेश सारंगधर बाठे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/17/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/18/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/19/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/20/2025-26,रा.प्र.क्र./सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/21/2025-26
आदेश पारित दिनांक : 09/10/2026.
उक्त आदेशानुसार मौजे पारखेड भाग-1 येथील गट क्रमांक 148 मध्ये 7/12 च्या इतर अधिकारात आदेशानुसार खालीलप्रमाणे नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/17/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सरोज रमेश महीधर यांची 2.30 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/18/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सुनील सखाराम नवघरे यांची 0.76 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/19/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार सचिन कांतीलाल शहा यांची 1.24 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/20/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार अशोक पुरुषोत्तम झुनझुनवाला यांची 1.37 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी साहेब बुलडाणा यांचेकडील रा.प्र.क्र.सिलिंग/पारखेड-1 ता.खामगांव/21/2025-26 आदेश दिनांक:-09/10/2026 नुसार नितीनकुमार कांतीलाल शहा यांची 1.24 हे आर सिलिंग जमीन भोगवटदार वर्ग -2 मधून कमी करून भोगवटदार वर्ग-1 करण्यात आली.
वरील प्रमाणे इतर अधिकारात नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत.