Ferfar #3593 · कोक्ता
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/1/प्लॉट
- Talathi
- नेहा अरुण खोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
नोदीचा प्रकार:- गहाणखत ,
गहाणखत लिहुन घेणार :पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड तर्फे मंगेश वसंत इंगळे ,गहाणखत लिहुन देणार : प्रदिप रामचंद राठी रा. कोक्ता यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. खामगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 2757-2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23102306.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/प्लॉट क्र./134, 104/1/प्लॉट क्र./135, 104/1/प्लॉट क्र./136, 104/1/प्लॉट क्र./145, 104/1/प्लॉट क्र./146, 104/1/प्लॉट क्र./147 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप रामचंद राठी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23102306.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
104/1/प्लॉट क्र./135,104/1/प्लॉट क्र./136,104/1/प्लॉट क्र./145,104/1/प्लॉट क्र./146,104/1/प्लॉट क्र./147,104/1/प्लॉट क्र./134