सातबारा Watch

← कोक्ता

Ferfar #3600 · कोक्ता

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
नेहा अरुण खोडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा खामगांव लिहून घेणार : शोभा ज.जनार्दन ताठे यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : ता.ग बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव हिस कडून शोभा जनार्धन ताठे यांनी ५०,000 रु पिक कर्ज गहाण दिले दि.२६-६-२०१५ - 1662 ता.ग.बँक ऑफ बडोदा शाखा खामगाव कडून शोभा जनार्धन ताठे कडे 1,02,000 रु. कर्ज गहाण दि.16-5-2016 - 1780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 16/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.