सातबारा Watch

← वाडी

Ferfar #9487 · वाडी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुमित ज्ञानेश्वर गवई
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/11/2026-27 आदेश दिनांक : 30/09/2026 म.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश घेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे. सदर अर्जदार गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे आज रोजी online प्रणाली मध्ये रतन भुतडा असे नाव दिसते परंतु मंजूर फेरफार क्र.5334 व रजिष्टर दस्त व हस्तलिखित 7/12 प्रमाणे सदर नाव हे गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे असे आहे मा.तहसीलदार साहेब खामगाव यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/11/2026-27 नुसार रतन भुतडा ऐवजी गजानन परशराम खंडारे व गजानन बळीराम गाडगे यांचा नावाची दुरुस्ती करण्यात आली. 115/37/प्लॉट क्र/3,115/37/प्लॉट क्र/3,115/37/प्लॉट क्र/3