Ferfar #9492 · वाडी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुमित ज्ञानेश्वर गवई
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/16/2026-27
आदेश दिनांक : 07/10/2026
म.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश
घेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे. सदर अर्जदार ज्योती रविंद्र ठोंबरे आज रोजी online प्रणाली मध्ये संजय नरेंद्रकुमार टावरी व सापुर्डा सोळंके असे नाव दिसते परंतु मंजूर फेरफार क्र.5086 व रजिष्टर दस्त व हस्तलिखित 7/12 प्रमाणे सदर नाव हे ज्योती रविंद्र ठोंबरे असे आहे मा.तहसीलदार साहेब खामगाव यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/16/2026-27 नुसार संजय नरेंद्रकुमार टावरी व सापुर्डा सोळंके ऐवजी ज्योती रविंद्र ठोंबरे यांचा नावाची दुरुस्ती करण्यात आली.
92/93/20/प्लॉट क्र/22