सातबारा Watch

← वाडी

Ferfar #9494 · वाडी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुमित ज्ञानेश्वर गवई
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/22/2026-27 आदेश दिनांक : 12/10/2026 मौजे वाडी येथील स.न.135 प्लॉट क्र.50 क्षेत्र.1.59.50 चौ.मी. आज रोजी online 7/12 मध्ये शोभा रामचंद्र केवारे असे नाव दिसून येते परंतु हस्तलिखित 7/12 व मंजूर फेरफार क्र.2173 रजिष्टर दस्ता प्रमाणे अनिल विश्वनाथ देशमुख अशी दुरुस्ती मा.तहसीलदार आदेश क्र.रा.प्र.क्र.एमआरसी-81/वाडी/22/2026-27 चा आदेशान्वये दुरुस्ती करण्यात आली. 135/104/49/प्लॉट क्र/50,135/104/49/प्लॉट क्र/50