सातबारा Watch

← सुटाळा खु.

Ferfar #6504 · सुटाळा खु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुमित ज्ञानेश्वर गवई
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : पत्र क्र. कावि/प्रस्तु/1/297/2025 आदेश दिनांक : 31/10/2026 म.तहसीलदार खामगाव यांच्या आदेशान्वये भोगवटादार मध्ये नावात दुरुस्ती असल्यास आदेश घेऊन दुरुस्ती करण्यासाठी आदेश पारित केले आहे.सिद्दिका फातेमा अब्दुल जुबेर व अब्दुल गुफरान अब्दुल झुबेर व अब्दुल सुफ्यान अब्दुल झुबेर व अंशरा फातेमा अब्दुल झुबेर व नशरा फातेमा अब्दुल झुबेर व मोह्म्मद सुफ्यान अब्दुल झुबेर व सलमाबी अब्दुल झुबेर असे आज रोजी अडनाव हे झुबेर असे टाकलेले आहे कोर्टाचे दाखले व वारस प्रमाणपत्र यावर जुबेर असे नाव आहे तरी योग्य ते जुबेर आडनावाची दुरुस्ती करण्यात आली. 18/1/बुक नं.58/प्लॉट क्र/8 अ