सातबारा Watch

← घाटपुरी

Ferfar #15840 · घाटपुरी

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
10/प्लॉट
Talathi
अंकुश अशोकराव अग्रवाल
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को आ‍ॅप बॅक ली.खामगांव शाखा खामगांव जि.बुलडाणा तर्फे अरविंद गोविंदराव धकाते गहाणखत लिहुन देणार : राजेश रमेशराव पाचपोर रा. घाटपुरी यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4228-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/प्लॉट क्र/7 क्षेत्र 1.0211 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश रमेशराव पाचपोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 10/प्लॉट क्र/7