Ferfar #15861 · घाटपुरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अंकुश अशोकराव अग्रवाल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
या पूर्वी फेरफार क्रमांक 13222 नुसार बोजा फेरफार मध्ये फ्लोर व क्षेत्र नमूद केले नव्हते त्याअनुषंगाने पूर्वी असलेला बोजा कमी करून नवीन फेरफार नुसार बोजा घेण्यात येवून त्यात फ्लोर आणि क्षेत्र नमूद करण्यात आला.
"गणेश काशीराम माकोडे यांनी आपला स.न.27/5 प्लॉट क्र.28 मधील ब्लॉक G FIRST FLOOR क्षेत्र 71.66 चौ. फु दि.अकोला जनता कमर्शियल को-ऑप.बँक लि.अकोला शाखा खामगाव हिस दस्त क्र.2118 दि.14-06-19 नुसार 600000 रु.चे गहानखत करून दिले."
अशी बोजा नोंद घेण्यात आली.
27/5/36/प्लॉट क्र/28