Ferfar #15917 · घाटपुरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अंकुश अशोकराव अग्रवाल
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तु-1/297/2025
आदेश दिनांक : 24/02/2025
उपरोक्त आदेशाने अर्जदार मोतीराम शिवआप्पा लाव्हारे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी विदयादेवी आनंद राठी व इतर यांच्याकडून काहारेड केला तरी सातबारावर त्यांचे नाव मोहनआप्पा असून तीनचे योग्य नाव मोतीराम आहे त्या करिता त्यांनी राजपत्र मधील नाव दुरुस्ती जाहिरात प्रसिद्धी पत्र सादर केले(राजपत्र REG NO.NPCITY/236/2015-17 मे 14-20,2026), आधार प्रत, शाळेची टीसी सादर केले. खरेदी खतामध्ये रा. मुंगळा ता.मालेगाव जि. अकोला व टीसी मध्ये जन्म ठिकाण मुंगळा जि.अकोला आहे.या वरुन लक्षात येत आहे दोन्ही व्यक्ति एकच आहे असे निदर्शनास येते.
मंडळ अधिकारी, खामगाव यांना प्रकरण दाखवण्यात आले त्यांच्या तोंडी आदेशानुसार व तहसिलदार खामगाव यांच्या उपरोक्त नमूद आदेशानुसार किरकोळ दुरुस्ती असल्या कारणाने सदर फेरफार घेण्यात आला.
27/1/3/6/34/प्लॉट क्र/44