Ferfar #7347 · जनुना
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 334
- Talathi
- गणेश दिलीप ठोसरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : खामगांव नं.1 ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र.नं.416
लिहून घेणार : गोकुळ कन्हैया पटेल
यांनी सह. संस्था खामगाव 1 यास कन्हैया भिकारी पटेल व इतर यांनी 2,46,000/-रु यास ट्रक्टर कर्जत गहाण दिली - 266
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार गोकुल कन्हैय्या पटेल रा.खामगांव यांनी अर्ज व त्यासोबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.32/2026 दि:-13/10/2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.