सातबारा Watch

← जनुना

Ferfar #7353 · जनुना

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22/23/41
Talathi
गणेश दिलीप ठोसरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/प्रस्तुतकार-1/871/2025 आदेश दिनांक : 20/05/2025. उक्त आदेशाचे अनुषंगाने अर्जदार उमेश जगदिश झुनझुनवाला अग्रवाल रा.खामगांव यांनी मौजे जनुना येथील गट क्र.22/23 प्लॉट क्र.41 क्षेत्रफळ 2.80 आर चौ.मी.या प्लॉट च्या संगणकीकृत प्लॉट च्या नमुना 7 मध्ये पूजा पप्पूसिद्ध गोरे असे नाव चुकीचे झाले आहे.त्यांचे मूळ खरेदी क्रमांक 5395/2015 ची प्रत, फेरफार क्रमांक 4180 ची प्रत नुसार ते नाव पूजा पप्पूसिंह गौर असे दुरुस्त करणेबाबत अर्ज सादर केल्यावरून उक्त आदेशात नमूद केलेनुसार कागदपत्रे तपासून मा.मंडळ अधिकारी यांची दि:-19/10/2026 रोजी परवानगी घेऊन मौजे जनुना गट क्र.22/23 प्लॉट क्र.41 क्षेत्रफळ 2.80 आर चौ.मी.या प्लॉट च्या संगणकीकृत प्लॉट च्या नमुना 7 मध्ये पूजा पप्पूसिद्ध गोरे हे नाव कमी करून त्याजागी पूजा पप्पूसिंह गौर अशी दुरुस्ती करण्यासाठी घेतला फेरफार.