सातबारा Watch

← कुंभेफळ

Ferfar #4012 · कुंभेफळ

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
चंद्रकांत प्रल्हाद पिसे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार विठ्ठल हरिभाऊ पारधी गट क्रमांक ९५ कुंबेफळ क्षेत्र 1.16 हेक्टर यांनी त्यांचे सामायिक हिस्सेमध्ये एक जुनी विहीर आहे असा अर्ज व प्रतिज्ञा लेख क्रमांक 265003981126820085606 नुसार जबाब दिला आहे. यासोबत विहिरीचा फोटो जोडलेला आहे. स्थानिक चौकशी व स्थळ पाहणीनुसार विहीर आढळून आली. त्यावरून हा फेरफार घेतला असे.