Ferfar #1663 · भालेगांव
खामगाव, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : गौरव अनंता बेलोकार रा. भालेगांव यांनी दुय्यम निबंधक खामगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4562-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110, 146 क्षेत्र 2.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव अनंता बेलोकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.