सातबारा Watch

← सावरगांव बु.

Ferfar #839 · सावरगांव बु.

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
ज्ञानेश्‍वर श्रीराम नागरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 1. मा.उपविभागीय अधिकारी, खामगांव यांचा आदेश क्रमांक रा.प्र.क्र. आरटीएस-64/सावरगाव बु./35/2022-23 दिनांक 25/08/2025 रोजीचा आदेशानुसार मोजे सावरगाव बु. फेरफार क्रमांक ७२४ नामंजूर करण्याचा मंडळ अधिकारी यांचा निर्णय रद्द करण्यात आलेवरून व खरेदी दस्तावरून फेरफार घेण्याचे आदेशित केल्यावरून तसेच 2. मा.अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे न्यायालय रा.प्र.क्र.आरटीएस-64/सावरगांव बु./88/2025-26 दि. 13/07/2026 चे आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, खामगांव यांचा वरील आदेश कायम केल्यावरून. नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- गजानन शंकर वावगे रा. सावरगांव बु.(खाता क्रमांक24) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.08300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय शंकर वावगे , (खाता क्रमांक :-123)गट/सर्व्हे क्रमांक 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.08300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 43 दिनांक 02/01/2013 प्रमाणे रक्कम रुपये 285000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.