Ferfar #1333 · धापटी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- स्नेहा अरुण वाडेकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : खामगाव ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. र. न. 416
लिहून घेणार : म. सलीम अ. मुनाफ
यांनी सर्व्हे क्रमांक : 15 तपशिल : म सलीम अ मुनाफ यांचेवर खामगाव ग्रामसेवा सहकारी सोसायटी चा ४५००० रु चा बोजा - 1022
म.सलीम अ.मुनाफ यांनी ग्राम सेवा सह सोसायटी खामगाव यांचे कडुन 60400 रु.चे कर्ज घेतले.{ बोजा.} - 1041
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामगाव न 1 ग्रामसेवा सहकारी संस्था मर्यादित र. न. 416 यांचेकडील जा. क्र. 28/26 दिनांक. 01/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.