सातबारा Watch

← रोहणा

Ferfar #6248 · रोहणा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
शरद पुंजारामजी नगराळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : दुय्यम निबंधक खामगाव लिहून घेणार : मकसूद बिस्मिल्ला चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 129 तपशिल : सह.जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेश क्र./सहजिनी/महसूल/थकबाकी/२०८७/2020/दिनांक 20/10/2020 नुसार खातेदार मकसूद बिस्मिल्ला चौधरी यांचे गट नं १२९ क्षेत्र 2.42 वर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ कलम 46 मधील तरतुदीनुसार व त्याखालील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ प्रमाणे मुद्रांक शुल्क थकबाकी म्हणून रक्कम रुपये ५६९००/- बोजा चढविण्यात आला. - 5093 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.