Ferfar #2612 · निमकवळा
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- अनिल शिवाजी शिंदे
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार : गणेश लक्ष्मण सिसोदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : राजू शिसोदे यांनी वि.को.ग्रामीण बँक खामगाव कडून 246965/- कर्ज घेतले. - 2127
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय खामगाव-२ यांचेकडील दस्त क्र ३१६१/२०२६ दि-२८/०९/२०२६ दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.