सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #4754 · काळेगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
अनिल शिवाजी शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वक़्फ़ संस्था "मस्जिद ए मोहम्मदिया व मदरसा मोजे काळेगाव" ता खामगाव जी बुलडाना येथील मालमत्ता पत्र,गांव नमूना 7/12 मध्ये इतर हककाच्या रकाण्यात नावाची दुरुस्ती करून "वकफ प्रतिबंधित सत्ता प्रकार"अशी नोंद घेणे बाबत. खरेदी खात क्र. ६४२९ दि २३/८/१४ फे. ३४६८ गट न२१४ मधील ०.०२ जमीन मस्जिद करिता शे इसा शे मुसा यांनी वक्फ डीड दि ०९ जुलै २०२५ वक्फ संस्था मस्जिद ए मोहम्मदिया व मदरसा काळेगाव यांना करून दिले.सदर मालमत्ता वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार असून हस्तांतरास प्रतिबंधित क्षेत्र आहे. कार्यालय जिल्हा वक़्फ़ अधिकारी,बुलडाणा महाराष्ट्र राज्य वक़्फ़ मंडळ बुलडाणा-४४३००१ इकबाल चौक,जामा मस्जिद समोर,बुलडाणा.क्र.म रा व म/जीवअ/नोंदणी-४६/१७/२०२५ दि १० जुलै २०२५ यांचे पत्र नुसार सदर नोंद घेण्यात आली.