सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #1089 · कवडगांव

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
पल्लवी घनश्याम खंडारे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सहयाद्री अर्बन को.-ऑप. क्रेडीट सोसा मर्या खामगांव लिहून घेणार : ताराचंद लक्ष्मण पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : प्रमाणे ताराचंद लक्ष्मण पवार यानी सहयाद्री अर्बन सोसा मर्या खामगांव रजी नं 871 यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1047 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक खामगाव क्र. 2 यांचेकडील गहाणखत प्रत्यार्पणलेख दस्त क्र. 2710 दि. 14/08/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.