सातबारा Watch

← झोडगा

Ferfar #1302 · झोडगा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
दिपक भीमराव खोडके
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- आपसात वाटणीपत्र लिहून देणार चंद्रभागा ज.किसन गवारे ,प्रल्हाद किसन शेळके ,भागीरथी गजानन शेळकी ,रवी गजानन शेळकी ,विकास गजानन शेळकी रा झोडगा(खाता क्रमांक14) गट/सर्व्हे क्रमांक54, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4200 हे.आर.चौ.मी शेतजमिनीचे खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले आहे . वाटणीपत्राने लिहुन घेणार:- प्रल्हाद किसन शेळके , (खाता क्रमांक :-428)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी चंद्रभागा किसन गवारे , (खाता क्रमांक :-429)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी भागीरथी गजानन शेळकी ,रवी गजानन शेळकी ,विकास गजानन शेळके (खाता क्रमांक :-430)गट/सर्व्हे क्रमांक 54 लागवडीयोग्य क्षेत्र 0.51 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खामगाव जिल्हा बुलडाणा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1883 दिनांक 05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 258000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.