सातबारा Watch

← गणेशपूर (महारखेड)

Ferfar #3575 · गणेशपूर (महारखेड)

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
172
Talathi
सागर प्रभाकर होगे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली लिहून घेणार : हिरालाल छोटीराम बछीरे यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : हिरालाल छोटीराम बछिरे यांनी श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली कडून 200000/- रु कर्ज घेतले. - 1284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था म चिखली यांचेकडील कर्ज नील प्रमाणपत्र जावक क्र ६९/२६ दि ०५/१०/२०२६ व रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक ३२२६ दि ०८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.