सातबारा Watch

← पिंप्राळा

Ferfar #5511 · पिंप्राळा

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
शिरीष गुणवंतराव कुलकर्णी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 व्यवहार :- वाटणी पत्र लिहून देणार/ठेवणार :-पार्टी न 1)प्रमोद लक्ष्मण भोजने,संजय लक्ष्मण भोजने लिहून देणार/ठेवणार :-पार्टी न २)वासुदेव भिवाजी भोजने,देविदास भिवाजी भोजने,विमलबाई शंकर खंडेराव मौजे पिंप्राळा येथील गट न १९९ क्षेत्र ६.३४ हे आर चे नोंदणी कृत वाटणी पत्र खालील प्रमाणे केले. पार्टी न 1 प्रमोद लक्ष्मण भोजने आणि संजय लक्ष्मण भोजने यांच्या हिश्यावर पिंप्राळा येथील गट न १९९ मधील ३.१७ हे आर शेती आली. पार्टी न २ वासुदेव भिवाजी भोजने,देविदास भिवाजी भोजने,विमलबाई शंकर खंडेराव यांच्या हिश्यावर पिंप्राळा येथील गट न १९९ मधील ३.१७ हे आर शेती आली. वरील प्रमाणे आपसात वाटणी पत्र केले. नोंदणी दस्त क्रमांक ३१०३ सह दुय्यम निबंधक खामगाव दिनांक २३/०९/२०२६