Ferfar #4525 · कोलोरी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- रेणुका सखाराम पिंपळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह.सो. वरुड ता.शेगांव
लिहून घेणार : किसन कचरु अंभोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : वरुड ग्राम सेवा सहकारी सं. र.न. 1141 कडून किसन कचरू अंभोरे यांनी दी.29/6/2018 रोजी 35000/- कर्ज घेतले. - 3798
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.