Ferfar #3161 · नागापूर
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- म्हसू मारोती हटकर
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक
लिहून घेणार : अंजनाबाई ज.प्रल्हाद घाईट
यांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अटाळी कडून दि- 28-06-2013 रोजी 45.000 हजार रु पिक कर्ज घेतले घेणार अंजनाबाई प्रल्हाद घाईट - 2135
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अटाळीकडून दि-12-07-2013 रोजी 36.000 हजार रु पिक कर्ज घेतले घेणार प्रल्हाद काशीराम घाईट - 2145
सें.बँक ऑफ इं.शाखा अटाळी.रक्कम 39,750 रू कर्ज ,घेणार अंजनाबाई प्रल्हाद घाईट,दि 26-11-2013 - 2188
प्रल्हाद काशीराम घाईट व अंजनाबाई प्रल्हाद घाईट यांनी दि 9-05-2014 रोजी 3.46.000 हजार कर्ज घेतले - 2248
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक खामगाव -२ यांचे दस्त क्र ३१४७ दि २५/०९/२०२६ तसेच बँक ऑफ बडौदा शाखा अटाळी यांचेकडील पत्र क्र Br/Atali/2026-27/49 dt 14/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.