सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #3352 · कंचनपुर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अरुण नारायणराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क.-458/ल-6 आदेश दिनांक : 25/09/1992 अर्जदार :- महादेव वासुदेव दुरळकार व प्रमोद वासुदेव दुरळकार रा.कंचनपुर ता. खामगांव जि. बुलडाणा अर्जदार यांचे अर्जावरून व वरील आदेशान्वये मौजे कंचनपुर मधील गट.क्र. 166 मधील खातेदार महादेव वासुदेव दुरळकार व प्रमोद वासुदेव दुरळकार यांनी महाराष्ट्र शासन यांचे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा व तसेच 7/12 अभिलेखात पुरुषाबरोबर स्त्रियांची मालकी हक्काची नोंद टाकणेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क.-458/ल-6 नुसार अर्जदार महादेव वासुदेव दुरळकार यांचे मालमत्ता मौजे कंचनपुर मधील गट.क्र.166 मध्ये सहधारक म्हणुन त्यांची पत्नी सौ. मनिषा महादेव दुरळकार तसेच व प्रमोद वासुदेव दुरळकार यांची पत्नी अनुराधा प्रमोद दुरळकार यांचे नावाची नोंद करण्यात आली आहे. सबब पुढील उचित कार्यवाहीस्तव सादर.