सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #3354 · कंचनपुर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
अरुण नारायणराव देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर लिहून घेणार : सत्यभामा सहदेव राउत यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल :1) ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर 9000 रु कर्ज घेतले ता.8-6-07 रक्कम घेणार सत्यभामा सहदेव राउत. - 845 2) ग्रामसेवा सह.सो.कंचनपूर 12000 रु कर्ज घेतले ता.6/6/2011 रक्कम घेणार सत्यभामा सहदेव राउत. - 1490 3) ग्रामसेवा सह.सो.कंचनपुर यांचा कर्ज बोजा रु.18,000/- कर्ज घेणार - सत्यभामा सहदेव राउत - 2652 4) वसूली अधिकारी जिल्हा सह बैंक तालुका कार्यालय खामगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश जावक क्र 104दिनांक 13/7/2023 वरून सत्यभामा सहदेव राउत यांचे गट न. 58 मधिल 0.64 हे.आर जमीन वसूलीचे कार्यवाही कामी जप्त केली.आदेशा प्रमाणे बोजाची नोंद घेण्यात आली. - 3050 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.