सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #3360 · कंचनपुर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
अरुण नारायणराव देशमुख
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : दि. बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक म. बुलडाणा लिहून घेणार : भास्कर पांडुरंग सरोदे यांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : वसूली अधिकारी जिल्हा सह बैंक तालुका कार्यालय खामगाव यांचे कडील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961चे नियम 107 (10) नुसार थकबाकीदाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्याबाबतचा आदेश जावक क्र 111दिनांक 13/7/2023 वरून भास्कर पांडुरंग सरोदे यांचे गट न.193 मधिल 0.96 हे.आर जमीन वसूलीचे कार्यवाही कामी जप्त केली. आदेशा प्रमाणे बोजाची नोंद घेण्यात आली. - 3054 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.