Ferfar #4094 · उमरा अटाळी
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- अक्षया मनोरंजन राठोड
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : ग्रामसेवा सह सोसायटी उमरा अटली
लिहून घेणार : देविदास शालिग्राम सोळंके
यांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : देविदास सोळंके यांनी ग्रा. से. सह.सो. कडून २२००० रु. कर्ज घेतले - 148
देविदास शालीग्राम यांनी ग्रा.से.सह सो. उमरा अटाळी कडून ३०००० रु. कर्ज घेतले ता .19/06/२०१८ - 3324
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दि.24.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.