Ferfar #1589 · पिंप्री कोरडे
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174
- Talathi
- पंजाबराव भगवान जाधव
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपूर
लिहून घेणार : गोपाळ वसंत कोरडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : गोपाल वसंत कोरडे यांनी आपल्या मालकीचा हिंस्सा - 611
बु. ग्रा. बँ. शा. गणेशपूर हिस 87,500 रु स गहाण दिला. - 611
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Out No MGB GANESHPUR /2026 दिनांक:-22/10/2026 NO DUES CERTIFICATE रोजी चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे दिनांक कागदपञे दप्तरी दाखल असे.