सातबारा Watch

← पिंप्री कोरडे

Ferfar #1591 · पिंप्री कोरडे

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
123, 21
Talathi
पंजाबराव भगवान जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ग्रामीण बँक शाखा गणेशपूर/महाराष्ट्र ग्रामीण बँक गणेशपूर लिहून घेणार : कांताराम पांडुरंग वाळके यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : कांताराम पांडुरंग वाळके यांनी आपला हिंस्सा - 619 बु. ग्रा. बँ. शा. गणेशपूर हिस 19,200 रु स गहाण दिला. - 619 सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : कांताराम पांडुरंग वाळके यांनी आपला हिस्सा बु. - 619 ग्रा. बँ. शा. गणेशपूर हिस 19200 रु स गहाण दिला. - 619 सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : 17000 रु - 543 कांताराम पांडुरंग याने आपला हिस्सा 0.60 - 543 बुल. ग्रा.बॅक गणेशपुर हिस गहान दिला - 543 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक MGB/BO/GANESHPUR/2026 दिनांक:- 17/10/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.