सातबारा Watch

← पिंप्री मोहदर

Ferfar #1144 · पिंप्री मोहदर

खामगाव, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
वैशाली शत्रुघ्न घनोकार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 इतर फेरफार :- मृत्यूपत्र मौजे पिंप्री मोहदर येथील शेत गट न 59 क्षेत्र 1.05 हे आर व पो.ख 0.04 आर वरील खातेदार रघुनाथ नत्थूजी आखरे (मयत दि. 02.01.2013 )यांचे मालकी हक्कातील शेतजमिंचे मृत्यूपत्र अर्जदार सुभाष रघुनाथ आखरे यांनी अर्जासह दाखल केल्यावरून 7/12 सदरी त्याप्रमाने फेरफार घेण्यात आला. अर्जदार यांनी सादर केल्लेल्या मृत्यूपत्राचा तपशील खालीलप्रमाणे 1. ऋषिकेश विजय आखरे अपाक आई रेखा विजय आखरे 1.05 हे आर व पो.ख. 0.04 पैकी 0.27 हे आर व पो.ख. 0.01 2. संतोष रघुनाथ आखरे 1.05 हे आर पो.ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर व पो.ख. 0.01 आर 3. शामराव रघुनाथ आखरे 1.05 हे आर पो.ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर पो.ख. 0.01 आर 4. सुभाष रघुनाथ आखरे 1.05 हे आर व पो. ख. 0.04 आर पैकी 0.26 हे आर पो. ख. 0.01 आर. सोबत अर्जदार यांनी सादर केलेला मृत्यू दाखला व अनोंदणीकृत मृत्यूपत्राची प्रत जोडली आहे.