Ferfar #27161 · खामगाव ग्रामीण
खामगाव, बुलडाणा · JSON
- Type
- चुक दुरुस्ती पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग हजारे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : चुक दुरुस्ती पत्र
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
तपशील : मौजे खामगाव ग्रामीण येथील सर्व्हे नं. 121/1/प्लॉट क्र./83 मधील क्षेत्र 1.41 आर चौ. मी. हा प्लॉट दुय्यम निबंधक खामगाव 2 दस्त क्र. 2819 दि. 27/08/2026 नुसार व फेरफार क्र. 27043 नुसार लिहुन देणार:- विजय सदाशिवआप्पा निलंगे यांनी लिहुन घेणार:- स्वप्नाली गोपाल भंडारी यांना विक्री केले. सदर फेरफार क्र. 27043 नुसार 7/12 वर स्वप्नाली गोपाल भंडारी असे नाव भोगवटादार सदरी दाखल केले. परंतु अर्जदार स्वप्नाली गोपाळ भंडारी यांनी सादर केलेल्या अर्ज व चुक दुरुस्ती पत्र दुय्यम निबंधक खामगाव 2 दस्त क्र. 2969 दि. 08/09/2026 नुसार भोगवटादार सदरी असलेल्या स्वप्नाली गोपाल भंडारी या नावात स्वप्नाली गोपाळ भंडारी अशी दुरुस्ती करण्यात येत आहे.
121/1/प्लॉट क्र/83