सातबारा Watch

← मोहखेड

Ferfar #1081 · मोहखेड

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
शिवपालसिंग दिलीपसिंग पंढरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.प्र.क्र. एस.आर.व्हि.-43/मोहखेड/33/2025-26 आदेश दिनांक : 30/09/2026 वि.तहसीलदार मेहकर यांचे दिनांक 30/09/2026 च्या पुनर्विलोकन आदेश रा.प्र.क्र. एस.आर.व्हि.-43/मोहखेड/33/2025-26 नुसार दिनांक:- 19/01/2026 रोजी गट क्र.168 क्षेत्र 0.78 हे.आर. संबधी चा आदेश रद्द करण्यात आला.सबब मूळ खातेदार कावेरी मधुकर कंकाळ यांचे नावे 0.78 हे.आर क्षेत्र पूर्ववत करण्यात आले. सबब कागदपत्रे दप्तरी दाखल असे.