सातबारा Watch

← दुधा

Ferfar #1387 · दुधा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
155
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थाम चिखली शाखा कळंबेश्वर गहाणखत लिहुन देणार : जनार्धन विश्वास जवंजाळ रा. दुधा यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6624-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्धन विश्वास जवंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मंगेश जनार्धन जवंजाळ (खाता क्रमांक :- ) ,