सातबारा Watch

← दुधा

Ferfar #1399 · दुधा

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 ऋषिकेश भिमराव पागोरे यांनी त्यांचे दुधा येथील गट क्रमांक 45 मध्ये एक बोअरवेल घेतली असून नायब तहसीलदार मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 87AB 298888 दिनांक 28/10/2026 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार सदरी दाखल केली