सातबारा Watch

← ब्रम्हपूरी

Ferfar #1818 · ब्रम्हपूरी

मेहेकर, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
राहुल शेषराव मोहिते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 खातेदार मनोहर सखाराम राहाटे यांनी मौजे ब्रम्हपुरी येथील शेती गट न. 66 मध्ये एक बोअरवेल घेतली असून नायब तहसिलदार, मेहकर यांचे समक्ष दिलेल्या शपथपत्र क्रमांक 86AB 520740 नुसार सदर बोअरवेलची नोंद गाव नमुना सातबारावर इतर अधिकार दाखल केली.